शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०
बुधवार, २२ डिसेंबर, २०१०
अजब गोष्ट
लोक किती गरिबीत जीवन जगतात हे मुलाला दाखवण्याचा त्याचा उद्देश होता.
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
एका गरीब कुटुंबात शेतातील घरात दोन दिवस ते राहिले.
आपल्या घरी परततांना त्यने मुलाला विचारले ,
' कशी झाली ट्रिप ? '
' फारच छान डॅड '
' गरीब लोक कसं जीवन जगतात बघितलंस ना? '
' हो ' मुलगा म्हणाला.
' हं आता मला सांग हे बघितल्यानंतर तू काय शिकलास ?' वडीलांनी विचारलं
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.
मुलगा म्हणाला '' मी बघितलं आपल्याजवळ एक कुत्रा आहे तर त्यांच्याजवळ चार .''
आपल्या बागेच्या मध्यभागी एक तळं आहे तर त्यांच्याजवळ खाडी आहे की जिला अंत नाही.
आपल्या बागेत इंपोर्टेड दिवे आहेत तर त्यांच्याजवळ रात्रभर लुकलुकणारे तारे आहेत.
आपल्या बागेची सीमा कुंपणापर्यंत संपते त्यांच्यासाठी तर अवघं आकाश खुलं आहे.
राहण्यासाठी आपल्याकडे जमिनीचा लहानसा तुकडा आहे. तर नजर पोहोचणार नाही तिथपर्यंत त्यांची शेतं आहेत.
आपल्याकडे नोकर आहेत आपली सेवा करण्यासाठी आणि ते दुसर्यांची सेवा करतात.
आपले अन्न आपण विकत घेतो आणि ते स्वत: चं अन्न स्वत: पिकवतात.
संपत्तीचं रक्षण करण्यासाठी त्याभोवती आपण कुंपण बांधले आहे. रक्षणासाठी त्यांचे मित्र धावून येतात.
वडील स्तब्ध झाले.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
मुलगा पुढे म्हणाला , '' आपण किती गरिब आहोत ते मला दाखवल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे.
पाहण्याचा दृष्टीकोन ही अजब गोष्ट आहे की नाही ?
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना.
आपल्याजवळ जे नाही त्याचे दु:ख करण्यापेक्षा जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना.
{मेल फॉरवर्ड}
सोमवार, २० डिसेंबर, २०१०
मी महेश सावंत
मी महेश सावंत मी असा आहे .
एक सरळ ,साधा मुलगा आहे आणि याचा मला अभिमान आहे.
मी आहे हा असा आहे,पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या .
मला ब्लॉग कसा लिहितात हे काहिही माहित नाही.तरी ही लिहीण्याचा एक प्रयत्न काहि चुकले तर मला माफ़ करा यापूर्वी कधी लिखाण केले नाही. दीपक परुलेकर हा माझा चांगला मित्र आहे.त्याने मला लिहायला सुचवले.मलाही ते आवडले आपले अनुभव इतरांना सांगण्याची ही एक चांगली कल्पना होती .एक सरळ ,साधा मुलगा आहे आणि याचा मला अभिमान आहे.
मी आहे हा असा आहे,पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या .
सोमवार, १३ डिसेंबर, २०१०
प्रतिक्षा.... प्रतिक्षा....

प्रतिक्षा.... प्रतिक्षा....
त्या क्षणाची मी तुला समजू शकले नाही तुझ प्रेम ओळखू शकले नाही, खंत एकच वाटते की मी तुझी होऊ शकले नाही.
आता कासावीस होतो जीव आणि गुदमरतो श्वास, मनात दाटून येतो तुझ्या असण्याचा भास.
बंदिस्त केल्यात तुझ्या आठवणी मनाच्या एका कोपर्यात पण___
नेहमीच त्या उफाळुन वर येतात आणि मग ___??
आणि मग___
सुरू होतो एक जीवघेणा प्रवास एका नि:शब्द यातनेचा
तुझ्यापासून दूर नेणार्या त्या काटेरी वाटेवरचा.
या वाटेवरच्या प्रत्येक वळणावर

ते गोड क्षण,

तू विसरु शकशिल का? ते गोड क्षण,
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?
तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?
तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं…
माझं हळवं मन;
तुझी अखंड बडबड,
आणि माझं नि:शब्द मौन.
तू कसं विसरु शकतेस?
तूझं मुग्धपणे हसणं,
हसताना मोहक दिसणं;
तुला डोळ्यात साठवताना,
माझं भान हरपणं.
तू कसं विसरु शकतेस?
तुझं ते अलगदपणे माझ्या मिठीत शिरणं,
घरची आठवण काढुन उगाच मुसमुसणं;
तुझ्या हळवेपणाला मझ्यात समावुन घेताना,
माझं…
{मेल फॉरवर्ड}
तरी परत ये!

जमलंच तर परत ये . . . भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!
कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!
महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये!
मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये!
थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत

'आई'

आज वेळ नाही.... अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच
पदरात पण ते अनुभवयला
आज वेळ नाही.....
आईच्या अन्गाईची जाणिव आहे
पण आईला आज
'आई' म्हणायलाच वेळ नाही.....
सगळी नाती संपवुन झालीत
पण आज त्या नात्यान्ना
पुरायलाही आज वेळ नाही.....
सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत
पण प्रेमाचे चार शब्द
बोलायलाही आज वेळ नाही.....
ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यान्च्याकडे क्षणभर
बघायलाही आज वेळ नाही....
सान्गेल कोण कशाला दुस-याबद्द्ल

मी कॉलेजमध्ये असताना...
कॉलेजमध्ये असताना... कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..
वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति
कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति…
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..
वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति
कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति…
रविवार, १२ डिसेंबर, २०१०
एक चुकलेली वाटचाल

एक चुकलेली वाटचाल . . . कधीतरी चालताना वाटलं....
कुणीतरी सोबत हवं होतं ...
सोबत मिळाल्यावर ..आयुष्य् हे सारं नवं होतं..
अचानक् ही सोबत तुटुन् गेली..
वाट पाहता पाहता नजर माझी मरुन गेली..
नशिबी आता एकटेच चालणे..
पावला-पावलावर मागे वळून पाहणे...
कुणास ठाउक ते सारे दिवस परत येतील..
ह्या भयाणा उन्हात ..थोडीतरी सावली देतील!!!!!!!
हे सारे सहन करताना ..मन माझे तडफडतेय......
खुप वेदना होउनही..काही होत नाही ...
असे दाखवणे फार अवघड जातेय...!!!
शेवटच्या वेळी

तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा............
तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा.............. तुझ्यामध्ये आहेत ज्या उणीवा
हसत हसत तू काबुल कर
तुझ्यामध्ये आहेत ज्या जाणीवा
ओरडून ओरडून त्यांना जागं कर !!!!!!
झोपलं आहे तुझं जे भाग्य
डोळ्यांवर पाणी ओत खडबडून त्याला जागं कर
हेवा असेल प्रत्येक मनी तुझा
शत्रूवरही जगावेगळं प्रेम तू कर!!!!!!!
जर दिलासा शब्द तू कुणाला
त्या शब्दांचा तू आदर कर
शास्त्रशास्त्र…
{मेल फॉरवर्ड}..........................नितीन
काआई.................... तुझ्याच काळजाचा तुकडा मी
दिलीस जन्म मला, दखविलेस सार जग,
शिकविलेस समाज्यात जगायला
दाखविलेस जगातील सारे रंग ....!!
झालोय मोठा, राहतोय सोडूनी तुला
कश्या ग विसरू ह्या मायेच्या आठवणी तुझ्या,
येते आठवण तुझी प्रत्येक क्षणा-क्षणाला
मायेन फिरवलेल्या हाताची,भरवलेल्या घासाची तुझ्या!!
आजही आठवण येतेच ग आई तुझी
असतो मी एकटा सोबतीला घेऊनी आठवणी तुझ्या,
आजही स्पर्शूनी जातात मला
अंगावर फिरलेला हात, केसात गुतंलेली बोटे तुझी ...!!
ते तर माझ स्वप्न

तू आणि मी.......... या अशा रम्य वेळी झा सहवास हवा॰॰॰॰॰॰॰तु
रिमझिम पावसात भिजताना वाळूवरुन चालताना
हाती तुझाच हात हवा॰॰॰॰॰॰॰
अवखळ बटा वारयावर उडताना
तुझ्या हाताने त्या सावरताना
श्वासात तुझ्या श्वास मिळावा॰॰॰॰॰॰
पुनवेच्या चंद्रासंगे गुजगॊष्टी करताना
रातराणीचा सुगंध पसरताना
तुझ्या कुशीत मिळॊ विसावा॰॰॰॰॰॰
रिमझिम पावसात भिजताना वाळूवरुन चालताना
हाती तुझाच हात हवा॰॰॰॰॰॰॰
अवखळ बटा वारयावर उडताना
तुझ्या हाताने त्या सावरताना
श्वासात तुझ्या श्वास मिळावा॰॰॰॰॰॰
पुनवेच्या चंद्रासंगे गुजगॊष्टी करताना
रातराणीचा सुगंध पसरताना
तुझ्या कुशीत मिळॊ विसावा॰॰॰॰॰॰
{मेल फॉरवर्ड}
गुरुवार, ९ डिसेंबर, २०१०
पहिले पान :- कोकण- हिरव्यागार माडांपासून सोनेरी सूर्यास्तापर्यंत विविधरंगी प्रवास..
पहिले पान
मुंबई - गोवा रस्त्यावर बरेच असे points आहेत की जिथे तुम्हाला दोन घटका का होईना पण थांबावच लागतं. माझ्या प्रवासांत मी असे काही क्षण अनुभवले आणि कॅमेर्यात कायमचे पकडून ठेवले. कदाचीत यातले काही फोटो मी यापुर्वीही इथे टाकले असण्याची शक्यता आहे. पण ज्यांनी पाहिले नाहीत त्यांच्याकरता..

महाडमधली सावित्री नदी कधी अशीही शांत असते..

दुपारच्या वेळेस सूस्त पहूडलेला मुंबई - गोवा रस्ता

लांबच लांब पसरलेला वेंगुर्ल्याचा किनारा..

शिरोडा - आजगांवला जाताना दिसणारी विस्तीर्ण कुरणं

शिरोडयाच्या वेतोबाच्या देवळासमोर पसरलेला हिरवाकंच पाचू

बरीच धावपळ करून पकडलेला दोन माडांमधला सूर्यास्त..

सूर्यास्तानंतरचे उगाचच हुरहुर लवणारे क्षण.. (मालवण)

कोकणचं वैशिष्ट्य.. लाल माती..
आलेल्या पाहूण्याबद्दल भरपूर प्रेम. अगदी तिथून निघून पुन्हा आपल्या मुक्कामी येईपर्यंत सोबत करते..
पुढे आहे

पुढे आहे{मेल फॉरवर्ड}
हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली; तरीही ती शांतपणे जेवत होती, सगळे शब्द
जुळवून मी तीलासांगितलं, मला घटस्पोट हवाय."
तिने शांतपणे विचारल,- "का?"
तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली. समोरच ताट तिने भिरकावून दिलं. लग्न
मोडायला नेमकं काय
आहे, हे तिल जानुनघ्यायच होत; पान माज़् मन दुसर्य स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.
माझा बँक बलन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं: पण मी समोर केलेल्या
घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.
दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इच्छाहोती. तिची
कारणे साधी होती. महिन्याभरातआमच्या मुलाची परिक्षाहोती आणि
त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे
रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती. मला वाटलं तिला वेड
लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.
घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला
नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही
फार अवघडून गेलो. मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.
दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती. आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नीटबघितलेच नाही हे मला जाणवलं; आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू
लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबत बेडरूम पर्यंत नेताना
आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं. रोजच्या प्रमाणे
तिला अचानक उचलताना मला जाणवलं तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.
दिवसागणिक तीच कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती. जी
परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या
प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच
स्पष्टपणे सांगितले. ती चिडली, संतापली, पण आता मला काही ऐकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो. माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा
गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर माझी प्रिय पत्नी बेडवर
निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या
प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू
तिला परत आणू शकत नव्हते.
पती-पत्नीच्या नात्यात कार , बंगला , प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.
वाचा आणि विचार करा. स्वताला विचार--- " आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"
या कहाणीचा एकच संदेश आहे.---
" जे आहे-- जे प्रेमाच आहे, जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.
नाही तर पश्चाताप.....
{मेल फॉरवर्ड}
.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)