पहिले पान
मुंबई - गोवा रस्त्यावर बरेच असे points आहेत की जिथे तुम्हाला दोन घटका का होईना पण थांबावच लागतं. माझ्या प्रवासांत मी असे काही क्षण अनुभवले आणि कॅमेर्यात कायमचे पकडून ठेवले. कदाचीत यातले काही फोटो मी यापुर्वीही इथे टाकले असण्याची शक्यता आहे. पण ज्यांनी पाहिले नाहीत त्यांच्याकरता..

महाडमधली सावित्री नदी कधी अशीही शांत असते..

दुपारच्या वेळेस सूस्त पहूडलेला मुंबई - गोवा रस्ता

लांबच लांब पसरलेला वेंगुर्ल्याचा किनारा..

शिरोडा - आजगांवला जाताना दिसणारी विस्तीर्ण कुरणं

शिरोडयाच्या वेतोबाच्या देवळासमोर पसरलेला हिरवाकंच पाचू

बरीच धावपळ करून पकडलेला दोन माडांमधला सूर्यास्त..

सूर्यास्तानंतरचे उगाचच हुरहुर लवणारे क्षण.. (मालवण)

कोकणचं वैशिष्ट्य.. लाल माती..
आलेल्या पाहूण्याबद्दल भरपूर प्रेम. अगदी तिथून निघून पुन्हा आपल्या मुक्कामी येईपर्यंत सोबत करते..
पुढे आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा