प्रतिक्षा.... प्रतिक्षा....
त्या क्षणाची मी तुला समजू शकले नाही तुझ प्रेम ओळखू शकले नाही, खंत एकच वाटते की मी तुझी होऊ शकले नाही.
आता कासावीस होतो जीव आणि गुदमरतो श्वास, मनात दाटून येतो तुझ्या असण्याचा भास.
बंदिस्त केल्यात तुझ्या आठवणी मनाच्या एका कोपर्यात पण___
नेहमीच त्या उफाळुन वर येतात आणि मग ___??
आणि मग___
सुरू होतो एक जीवघेणा प्रवास एका नि:शब्द यातनेचा
तुझ्यापासून दूर नेणार्या त्या काटेरी वाटेवरचा.
या वाटेवरच्या प्रत्येक वळणावर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा