पृष्ठे

सोमवार, २० डिसेंबर, २०१०

मी महेश सावंत

मी महेश सावंत मी असा आहे .
 एक सरळ ,साधा मुलगा आहे आणि याचा मला अभिमान आहे.
मी आहे हा असा आहे,पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या .
     मला ब्लॉग कसा लिहितात हे काहिही माहित नाही.तरी ही लिहीण्याचा एक प्रयत्न काहि चुकले तर मला माफ़ करा यापूर्वी कधी लिखाण केले नाही. दीपक परुलेकर हा माझा चांगला मित्र आहे.त्याने मला लिहायला सुचवले.मलाही ते आवडले आपले अनुभव इतरांना सांगण्याची ही एक चांगली कल्पना होती .








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा