पृष्ठे

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

तू आणि मी.......... या अशा रम्य वेळी झा सहवास हवा॰॰॰॰॰॰॰तु
रिमझिम पावसात भिजताना वाळूवरुन चालताना
हाती तुझाच हात हवा॰॰॰॰॰॰॰
अवखळ बटा वारयावर उडताना
तुझ्या हाताने त्या सावरताना
श्वासात तुझ्या श्वास मिळावा॰॰॰॰॰॰
पुनवेच्या चंद्रासंगे गुजगॊष्टी करताना
रातराणीचा सुगंध पसरताना
तुझ्या कुशीत मिळॊ विसावा॰॰॰॰॰॰

{मेल फॉरवर्ड}


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा