एका आईची अंतयात्रा..
आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..
याची परतफेड करशील..
तहान शमेल मस्तकातली..
पण..
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
माझा आणि तुझाही
अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलहीतूला जन्म दिला होता
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
याची परतफेड करशील..
मान खाली घालशीलखांद्यावर घेशील तेव्हा
शरमेने..
तहान शमेल मस्तकातली..
कीनारी पोहोचवशीलहे करतांना क्षणभर का होईनात
पाचव्या ईसमाच्या मदतीने..
पण..
आठवेल का रे तुलाघामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
माझा खांदा..?
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रेसर्व काही रितसर पार पाडशील
तुला..?
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशीलमाझा आणि तुझाही
देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही
- तुझी प्रेमस्वरुप आई
{मेल फॉरवर्ड}
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा